राहिली नाही शक्ती आता या जणात,
काहिली झाली सौन्दर्याची बेफिकीर उन्हात,,,
उरला नाही जोर एकलव्याच्या बाणात
उरले नाही दान,देणाऱ्याच्या दानात,,,,
काहिही, कोणीही सांगतो,जवळच्या कानात,,,,
गवत चारा संपला ,जवळच्या रानात,,,,
धांडे विकत घेतो आम्ही दिवाळीच्या सणात,,,,
वाघिणी ला ही वाटते भय या माणसाच्या वनात,,,,,,
प्रगती ही आम्ही मोजतो आता धनांत,,,,,
ऊर्जा कसी आणू मी कणाकणात,,,,,,,,
जो तो होतो पराजयी ,स्वार्थाच्या रणांगणात,,,,,,,
-निलेश रामभाऊ मोरे
मु.पो.मनभा
तालुका कारंजा जिल्हा वाशिम