• Sun. Jun 4th, 2023

बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखा कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

    अमरावती : बँक ऑफ महाराष्ट्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शाखा कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

    बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखा कार्यालयात अमरावती शाखा प्रबंधक संदेश पोफरे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विजय गौतम, विजय भगत, भारत जयस्वाल, नरसिंग उसरे, प्रफुल्ल गूळदे, संतोष हिरेकर, विकास दमाहे, कमलेश अलोने, बंडूकुमार धवणे, यांच्यासह अनेक ग्राहक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *