Poem बावीस प्रतिज्ञाच काय ..? बंडूकुमार धवणे, संपादक November 1, 2021 1 min readShare this:FacebookX तू खुशाल पेटव दिवाळीचे दिवे पण लावू नकोस धम्माच्या तत्वज्ञानाला फ़ंडे नवे .. मला माहीत आहे तू जरी उच्च शिक्षित असला तरी बायकोला कोरी साडी नेसवून मातीच्या लक्ष्मीची आरास मांडून मांडीला मांडी लावून खुशाल करशील पूजा मग बावीस प्रतिज्ञाच काय ? -राजेंद्र क.भटकर बडनेरा —– Post Views: 48Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: दिवाळीचे दिनNext: वसु बारस… Related Stories झेंडा नको धरू 1 min read Poem झेंडा नको धरू April 10, 2024 गुडीपाडवा 1 min read Poem गुडीपाडवा April 9, 2024 आई नावाच हाॅटेल 1 min read Poem आई नावाच हाॅटेल April 6, 2024