अमरावती, दि. 13 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे गुरूवारी (14 ऑक्टोबर) अमरावतीत आगमन होईल.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!प्राप्त दौ-यानुसार, सकाळी 5.50 वाजता मुंबईहून रेल्वेने बडनेरा रेल्वेस्थानकावर आगमन, सकाळी 6.30 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव.
—–