- पवित्र दिवस आज
- दीक्षा घेतली होती
- क्षेत्र नागपुरी बाबांनी
- पाच लाख लोकांनी
- महामानव बाबासाहेब
- घडविले परिवर्तन
- समाजहितासाठी
- स्वीकारला बौद्ध धर्म
- विचार बाबांचे श्रेष्ठ
- बिंबविले समाजावर
- समाज जागृती केली
- लक्ष दिले बाबांनी धर्मावर
- जीवन वाहिले रमाईने
- महिलांना सक्षम करण्या
- घटना लिहिली बाबांनी
- जीवन घडविले बाबांनी
- उच्चस्थान जगी मिळाले
- बौध्द धर्म श्रेष्ठ असे
- पालन करा धर्माचे
- सार्थक करा जीवनाचे
- ।।बुद्धम् शरन् गच्छामि।।
- -सौ.वृंदा गंभीर
- सोलापूर
—–