अमरावती : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
Contents hide
योजनेच्या मागदर्शक सूचना व शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. इच्छूक लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन श्रीमती केदार यांनी केले आहे.