निखारा
अविद्येने जन्म। घेणारा निखारा ॥
जीवाचा मातेरा। करितसे ॥१॥
होई कोंडमारा । जीवनाचा॥२॥
स्री भ्रूण हत्या । उदरी निखारा॥
कसा हा निवारा। अभ्रकाचा॥३॥
मद्याचा निखारा । जीनव प्रहार ॥
उद्ध्वस्त संसार। दारुड्याचा॥४॥
हुंड्याचा निखारा । संसाराचा घात ॥
करुनिया नष्ठ । जीवन निखारे॥
संघर्षाचे वारे । वाहू द्या रे॥६॥
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
Email ID:arunbundele1@gmail.com
0 टिप्पण्या