Header Ads Widget

ठेवू कसा विश्वास या काल्पनिक देवतांचा...!

घेतला रे ! ताबा कधिचा
आंम्हा बहूजनांच्या मेंदूचा
कुठलाच देव येतो भाग्य
आमचे ऊजळाया
नाहक मारला मस्तकी
हा असो कोणता राया
आम्हिच घ्यावे डोक्यावर
पुरानातील मिथ्थक कथांना
कुठे जाणतो कुठला देव
गाव पुरात वाहून गेले
त्याला आला नाही चेव
कोणती गाथा म्हणू मी
का? जागर देवाचा नूसता
वांगी पुरान ईथे सारी
ती पुरानात शोभतात
आपण कसेरे! अंधभक्त
थोडे डोळस व्हा ना!
ईथे अविष्कार विज्ञानाचा
आता तरी शिक्षित व्हाना
माझा आजा बाप माझा
त्याने घेतले डोकी ब्रम्हांड
तु बहूजन नव्या युगाचा
फेकशिल कधी हे कर्मकांड
विचार करावा आपल्या मेंदूने
न कोणावर हा विश्वास
आता तरी मार्ग चोखाळावा
धरू सत्याची आपण कास
(शिवा प्रधान यांच्या मैफलितून एक सत्याची  कास)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या