• Thu. Sep 21st, 2023

गोरबंजारा समाजातील प्रतिभावंत लेखकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाची वर्ष निहाय यादी सन 1936 ते.2021

    सन 1936
    ● गोरबंजारे लोकांचा इतिहास-बळीराम हिरामण पाटील 5 रूपये.
    सन 1969
    ● धरतीचे धनी-आत्माराम कनिराम राठोड
    सन 1973
    ● श्री.संत सेवादास लीला चरित्र- आत्माराम. कनिराम. राठोड.
    सन 1983
    ● लदेणी-आत्माराम. कनिराम. राठोड.
    सन 1989
    ● तांडा–आत्माराम कनिराम. राठोड.
    सन 1978
    ● काटे आणि कळ्या- आत्माराम कनिराम राठोड.
    ● देवेर वरतमान –आत्माराम. कनिराम. राठोड
    सन 1992
    ● लमाण बंजारा आणि वंजारी–हरीभाऊ राठोड 100 रूपये.
    सन 1994
    ● गोरबंजारा इतिहास. व.लोकजीवन- तांडाकार आत्माराम.कनिराम राठोड.
    ● सामकी माता–प्रा.रमेश राठोड 30 रूपये
    ● संत सेवादास चरित्र-प्रा.रमेश राठोड 25 रुपये.
    ● बंजारा गोत्राची माहिती-प्रा.रमेश राठोड 40 रूपये.
    ● बंजारा लोकगीत-प्रा.रमेश राठोड.40 रूपये.
    ● संत सेवालाल इतिहास–प्रा.रमेश राठोड 15 रूपये
    सन.1996
    ● आलेख समाज प्रगतीचा–बळीराम. हिरामण. पाटील 30 रूपये.
    ● मनमंदीर–विद्याताई. के.जाधव नाईक.30-रूपये.
    सन 1997
    ● द्धिदल–मनमोहन राठोड.50 रूपये.
    सन.1998
    ● बंजारा नायक–राकेश जाधव 50 रूपये.
    सन 1999
    ● तांडेल- रावजी राठोड 130 रूपये.
    ● बंजारा. भाषा अपने आप शिख–डॉ. रमेश आर्या
    सन.2000
    ● गोरमाटी संस्कृती. आणि. संकेत–भिमणीपुत्र मोहन नाईक 100 रूपये
    ● बायबल मधील सामाजिक संदर्भ. आणि. भारतीय भटके-तांडाकार आत्माराम कनिराम राठोड.
    सन 2001
    ● अज्ञान कोश अर्थात नसाबनिती- तांडाकार आत्माराम कनिराम राठोड.
    ● हामार गोरूर बालबचार.साकी-तांडाकार आत्माराम. कनिराम राठोड.
    ● देव देवळांचे रहस्य व चिंतन प्रश्नावली-प्राचार्य ग. ह •राठोड 40 रपये
    ● बहुजन समाज काल आज उद्या-.प्राचार्य ग.ह. राठोड 20 रूपये
    सन 2002
    ● बंजारा दर्पण -प्रा.भाई प्रेमसिंग जाधव .50 रूपये
    ● बंजारा लोकगीत –डॉ. वी.रामकोटी
    सन 2003
    ● आत्माराम. कनिराम राठोड यांच्या कविता–तांडाकार आत्माराम. कनिराम. राठोड.
    ● याडी- पंजाब चव्हाण 60 रूपये
    ● लेंगी नायक -नत्थु गोपा चव्हाण 100 रूपये.
    सन 2004
    ● वादळवारा –राजाराम जाधव किंमत 75 रुपये .
    ● द्धिसंवाद -प्रा.ग. ह .राठोड 60 रुपये.
    ● वाचा विचार करा –प्रा.ग. ह. राठोड किंमत 25 रुपये.
    ● तर्काधिष्ठित ईश्वरी संकल्पना –प्रा.ग.ह. राठोड किंमत पंचवीस रुपये.
    ● अंकुर- प्रमिला राठोड किंमत साठ रुपये .
    ● डॉ. यशवंत मनोहर एक.प्रज्ञाशील.प्रतिभा– संपादन–प्रा.डॉ. प्रभंजन चव्हाण.
    ● पांरपारिक गोरबंजारा स्त्री काशिदाकारी ,भरतकाम व हस्तकला–डॉ. श्रीराम एस.पी. 175 रूपये.
    सन 2005
    ● बंजारा समाज दर्शन–याडीकार. पंजाब चव्हाण 90 रूपये
    ● वाळवंटातील संधीप्रकाश- राजाराम जाधव किंमत 80 रुपये.
    ● रानपाखरं –किसन पवार किंमत साठ रुपये.
    सन 2006
    ● शोषित शेतकरी–प्रा. ग .ह .राठोड किंमत चाळीस रुपये.
    ● निवडणूक प्रक्रिया –प्रा.ग.ह. राठोड किंमत दहा रुपये.
    ● देव धर्माचे वास्तव्य स्वरूप –प्रा.ग.ह.राठोड किंमत पंधरा रुपये.
    सन 2007
    ● बंजारा बोली भाषा एक अध्ययन– डॉ• मोहन चव्हाण किंमत 450 रुपये .
    ● एका तांड्याची यशोगाथा– प्रा. मधुकर पवार किंमत तीनशे रुपये.
    ● गोठण– रावजी.राठोड किंमत 200 रुपये .
    ● ऊर्जेची स्वगते.–प्रा.डॉ. प्रभंजन.चव्हाण. 125 रूपये.
    सन 2008
    ● वसंत विचार -डॉ. रमेश जाधव किंमत 75 रुपये.
    ● आरक्षण विमुक्त भटक्यांचे -अमर राठोड किंमत 50 रुपये .
    ● कन्यादान सौ.अनिताताई .मनोहरराव नाईक किंमत 180 रुपये.
    ● गोरबंजारा हिंदू नही व बुद्ध अनुयायी –प्रा•ग.ह.राठोड किंमत तीस रुपये .
    ● ब्राह्मण बहुजनो का सांस्कृतिक संघर्ष किंमत तीस रुपये .
    ● गोर बंजारा समाजाची ओळख किंमत 50 रुपये
    ● हिंदू संस्कृती मथील भाकडकथा-/प्रा. ग •ह.राठोड किंमत 50 रुपये.
    ● आथारी -/रतन आडे किंमत 88 रुपये.
    ● लमाण–रा.ला.चव्हाण किंमत एकावन्न रुपये
    ● बंजारा हस्तकलेची शोंकातिका-याडीकार पंजाब चव्हाण.किंमत 120 रूपये.
    ● केणांवट- प्रेमसिंग.राठोड किंमत.10रूपये.
    ● वेदना–मनमोहन राठोड.50रूपये.
    सन 2009
    ● सिटी ऑफ मांडवी- उमा राठोड किंमत 200 रुपये .
    ● गोरबंजारा वंशाचा इतिहास– प्रा. मोतीराज राठोड किंमत 50 रुपये.
    ● विवेक प्रश्नावली-प्रा. ग .ह .राठोड किंमत 50 रुपये.
    ● कबीर वाद –प्रा.मोतीराज राठोड किंमत शंभर रुपये
    ● गोर कविता- डॉ. रमेश जाधव किंमत 120 रुपये
    सन 2010
    ● शिकारी राजा-याडीकार पंजाब. चव्हाण.100 रूपये
    ● मरिचीका -सौ.अनिताताई मनोहरराव नाईक 240 रुपये .
    ● प्रेमदास भजन गाथा खंड एक- गोकुळ चव्हाण 250 रुपये .
    ● पुर्व विदर्भातील संत.परपंरा–डॉ. गणेश चव्हाण.185 रूपये.
    सन 2011
    ● बंजारा लोकगीतों मे नारीयों का योगदान- डॉ. गणपत राठोड किंमत 150 रुपये.
    ● ब्राह्मण शाही एंव.मनुशाही.का वर्तमान कालीन खुला स्वरूप- प्रा. ग. ह .राठोड किंमत शंभर रुपये.
    ● बहुजनो का पैगाम –प्रा.ग.ह.राठोड किंमत तीस रुपये.
    ● संत सेवालाल महाराजाचे मानवतावादी तत्वज्ञान-प्रा. ग.ह. राठोड किंमत तीस रुपये.
    ● संत सेवालाल. महाराजाचे मानवतावादी तत्वज्ञान–प्रा.ग.ह.राठोड 30 रूपये.
    ● क्रांतिकारक संत सेवालाल महाराज-प्रा. ग. ह. राठोड किंमत तीस रुपये.
    ● गोरसिकवाडीर गरज – काशिनाथ नायक किंमत चाळीस रुपये.
    ● केसुला मोराये!– काशिनाथ नायक किंमत 80 रुपये.
    ● बळी- हरिश्चंद्र राठोड किंमत 75 रुपये.
    सन 2012
    ● तूकारी -भीमणी पुत्र मोहन नाईक किंमत 200 रुपये.
    ● विमुक्त भटक्यांचा दीपस्तंभ -एकनाथ पवार किंमत 200 रुपये.
    ● क्रांतिसिंह तोडावाळो– भीमणीपुत्र मोहन नाईक किंमत 150 रुपये.
    ● कर्मयोधा बाबुसिंगभाऊ राठोड– प्रा. मधुकर पवार किंमत 150 रुपये.
    ● बंजारा जमात लोकजीवन आणि लोकगीते – प्रा.डॉ. सुनील राठोड किंमत तीनशे रुपये.
    ● गोर बंजारो का गौरवान्वित इतिहास एवं.गुलामी की समीक्षा–प्रा.ग.ह.राठोड किंमत पाचशे रुपये .
    ● गोरबंजारा हिंदू व बौद्ध धर्माचे स्वरूप आणि संबंध- प्राचार्य गबरू सिंग राठोड किंमत चाळीस रुपये.
    ● संताच्या विचारातील देव देवी– प्राचार्य गब्रूसिंह राठोड किंमत 50 रुपये.
    ● मै ना ईश्वरवादी क्यूँ बना –प्राचार्य गब्रूसिंह राठोड किंमत साठ रुपये.
    ● गोर बंजारा संदर्भकोश- प्रा. मोतीराज राठोड किंमत 150 रुपये. ● गोरूर हाल –काशिनाथ नायक किंमत 35 रुपये.
    ● बिल्वाकुंर– रतन आडे किंमत शंभर रुपये.
    ● बंजारा लोगो का इतिहास -संपादन के.जी.वंणजारा किंमत चारशे रुपये.
    सन 2013
    ● कडापो-/ रतन आडे किंमत 80 रुपये.
    ● भटका समाज लोकसंख्या आणि दारिद्र्य– प्रा. डॉक्टर अशोक पवार डॉ. सुनिता राठोड किंमत 80 रुपये.
    ● बंजारा समाजाचा दारिद्रनामा- प्रा. डॉक्टर अशोक पवार,डॉ. सुनिता. राठोड. किंमत साठ रुपये.
    ● बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती प्रा.डॉ. प्रकाश राठोड किंमत 180 रुपये.
    ● वादळवाट– नामदेव राठोड किंमत 150 रुपये.
    ● प्राचीन बंजारा समाज व्यवस्था– प्रा. मोतीराज राठोड किंमत 200 रुपये.
    ● गीतांजली– डॉ. के बी पवार किंमत शंभर रुपये.
    ● नागरी.अर्थ व्यवस्था डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार.500 रूपये.
    सन 2014
    ● मनक्या नीती –.पी.बिंदू नाईक किंमत 200 रुपये.
    ● तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरू संत सेवालाल –प्रा.मोतीराज राठोड किंमत शंभर रुपये.
    ● बंणजारा नामा –प्रा. मोतीराज राठोड किंमत शंभर रुपये.
    ● गीतांजली -प्रा.विशेष पवार किंमत शंभर रुपये.
    ● पाणीर बुंदे –डॉ. रमेश आर्या किंमत चाळीस रुपये.
    ● संवादाचा आधिबंध– प्रा. डॉ. प्रकाश राठोड किंमत 160 रुपये.
    ● लोकसाहित्याचे कलात्मक. सौंदर्य–प्रा.डॉ. प्रभंजन.चव्हाण. 50 रूपये.
    सन 2015
    ● मर्मबंध यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक -प्रा. डॉ. अशोक पवार किंमत तीनशे रुपये.
    ● लडी –नत्थु गोपा चव्हाण किंमत शंभर रुपये.
    ● नोटीफाईड रोमॅडिक टाईब्स– प्रा. मोतीराज राठोड किंमत 200 रुपये.
    ● गोरधुन– रतन आडे किंमत 155 रुपये.
    ● आला आला माझा घोडा –शेषराव जाधव किंमत 40 रुपये.
    ● वसंत विचार– प्राचार्य ग.ह.राठोड किंमत तीस रुपये.
    ● महाराष्ट्रातील आश्रम. शाळा–डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनिता. राठोड-पवार 100रूपये.
    ● GYPSY IN INDIA.– डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनीता राठोड-पवार 1000 रूपये.
    ● भारतीय भटक्याचा विमुक्तनामा रेणके आयोग वस्तुस्थिती आणि विपर्यास–डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार 100 रूपये.
    ● भारतीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था–डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार
    सन 2016
    ● भरकाडी –प्रा.डॉ.गणेश चव्हाण किंमत 125 रुपये.
    ● श्री भगवंत हमुलाल महाराज– बंडू राजा वडत्या किंमत तीनशे पाच रुपये.
    ● बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती चे मूल्यमंथन –प्रा. ताराचंद चव्हाण किंमत 150 रुपये.
    ● हरितक्रांतीचा सूर्योदय– प्रा. डॉ. प्रकाश राठोड किंमत 120 रुपये.
    ● तांडा विद्रोहाच्या विजाचा– प्रा. डॉ. प्रकाश राठोड किंमत 160 रुपये. ●बंजारा समाज गोर बोली आणि मौखिक वांड:मय.–डॉ.सुभाष राठोड किंमत तीनशे रुपये.
    ● झुंजार बाबा –सौ.लक्ष्मी देवी चव्हाण किंमत तीनशे पन्नास रुपये.
    ● बंजारा लोक जीवन पद्धती– प्रा. डॉक्टर रुक्मिणी पवार किंमत 250 रुपये.
    ● जाग पालका- प्रा. व.भा. राठोड किंमत 200 रुपये.
    ● जगणं रानफुलाचं– प्रा.वसंत.भा.राठोड किंमत 200 रुपये. ● आरसा– प्रा. कैलास आनंदा पवार किंमत 80 रुपये.
    ● महाकवी सुधाकर गायधनी– प्रा. डॉ. गणेश चव्हाण 450 रुपये.
    ● गहरा -डॉ. विनोद श्रीराम जाधव किंमत 120 रुपये.
    ● जागर –प्रा. ग.ह.राठोड किंमत तीस रुपये.
    ● सुनयना –सौ. लक्ष्मी देवी चव्हाण किंमत तीनशे पन्नास रुपये.
    ● जिव्हाळा–सौ। लक्ष्मी देवी चव्हाण किंमत 230 रुपये.
    ● वसंतरावजी नाईक– रवी जनार्दन राठोड किंमत 50 रुपये.
    ● संख्याशात्र आणि सशोंधक पद्धती-डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता. राठोड-पवार 360।रूपये.
    ● भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनातील स्त्री जिवन –डॉ. सुनील आंनदराव राठोड 200 रूपये.
    ● मनावर घ्यायला शिका-नामदेव राठोड 120 रुपये.
    सन 2017
    ● मारोणी.–भिमणीपुत्र. मोहन नाईक किंमत 80 रुपये.
    ● धर्म –प्रा. राजुसींग.आडे. किंमत 200 रुपये.
    ● कोथळी –डॉक्टर कृष्णा राठोड किंमत 120 रुपये.
    ● गोरपान –भीमणी पुत्र मोहन नाईक किंमत 200 रुपये.
    ● काही ठाली काही भरी बाते– प्रा. मोतीराज राठोड किंमत 180 रुपये.
    ● 1 ते 64 अंकाची किमी किमया– प्रा.वसंत देवसिंग राठोड 130 रुपये.
    ● मनावर विजय म्हणजे यश–रवि राठोड किंमत 80 रुपये.
    ● बंजारा यशोगाथा –श्याम नायक किंमत पंचवीस रुपये.
    ● जिप्सी बंजारा पुर्वी. कोण.होते–डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता.राठोड-पवार.500 रूपये.
    ● नोमाड्स –डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार 500रूपये.
    ● नोमाड्स (इंग्रजी) डॉ. अशोक. पवार. डॉ. सुनिता राठोड-पवार 1000 रूपये.
    ● गहराई-/डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार 50 रूपये.
    ● ग्रामीण कथेतील बोलीभाषेचा अभ्यास-डॉ. सुनिल आंनदराव.राठोड 350 रूपये.
    सन.2018
    ●जागली– लखन कुमार जाधव किंमत 120 रुपये.
    ● केणावट दोहा उखाणा– सौ संगीता चव्हाण किंमत चाळीस रुपये.
    ● धर्मदर्शन –प्रा.राजुसिंग आडे किंमत दोनशे रुपये.
    ● वाते मूंगा मोलिरी– संपादन प्रा.रवींद्र. बी .राठोड किंमत 70 रुपये.
    ● तांडो –राहुल सिंधू पालत्या किंमत 80 रुपये.
    ● हम गोर बंजारा– डॉक्टर के .बी. पवार किंमत चारशे रुपये.
    ● नायकी गमातीछं? — काशिनाथ नायक किंमत वीस रुपये.
    ● काई कुं.गोरूर.साकी — श्रीकांत पवार किंमत 120 रुपये.
    ● GORPAN इंग्रजी– संपादन प्रा. डॉक्टर दिनेश सेवा राठोड 260 रुपये.
    ● नायक कारभारीर.डायेसाणेर.मंळावं– काशिनाथ नायक किंमत तीस रुपये.
    ● बंजारा संस्कृती-लेखक कोमलसिंग लालसिंग अणे-(राठोड) संकलन विद्या चव्हाण 120 रुपये.
    ● वसंत भुमीपुत्राचं देणं–प्राचार्य जयसिंग दे.जाधव 200.रूपये.
    ● माझं.काय चुकलं–विद्याताई के.जाधव नाईक 150 रूपये.
    ● भला माणुस–विद्याताई के.जाधव. नाईक. 150 रूपये.
    सन 2019
    ● विद्रोही व्यक्तिमत्त्वाचा प्रतिभावंत प्रा.ग.ह. राठोड–संपादन डॉ.गजानन जाधव किंमत 225 रुपये.
    ● हेमचंद्र विक्रमादित्य –प्रा. राजुसींग. आडे किंमत शंभर रुपये.
    ● निवडणुक का लढे? — काशिनाथ नायक किंमत वीस रुपये.
    ● लोहगड– जयराम सिताराम पवार किंमत 550 रुपये.
    ● लदेणी-/ नामदेव चव्हाण किंमत तीनशे पन्नास रुपये.
    ● पद्मश्री रामसिंगजी भानावत समाज सुधारक– सुरेश राठोड (रूढे) किंमत दोनशे रुपये.
    ● निसर्गमय गोरबंजारा उत्सव– आत्माराम मनिराम.राठोड किंमत शंभर रुपये.
    ● नामुष्कीचे पिढीजात वर्तमान- प्रा. विनायक पवार किंमत 150 रुपये.
    ● तो एक समुद्र पक्षी– डॉक्टर गणेश चव्हाण किंमत 70 रुपये.
    ● मारो तांडो –बळीराम रूपचंद जाधव किंमत 70 रुपये.
    ● गोरधाटीर गठडी –बळीराम रूपचंद जाधव किंमत शंभर रुपये.
    ● बंजारा नामावली–डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार 100 रूपये.
    ● अमूर्त विचारमंथन–डॉ. गणेश चव्हाण 225 रूपये.
    सन 2020
    ● याडी जीवन साफल्य –संपादन आशाताई रविष राठोड किंमत शंभर रुपये.
    ● वाते.मुंगा.मोलारी भाग 2 –संपादन एड. चेतन मोहन नायक किंमत 180 रुपये.
    ● क्रांतिकारी सेवालाल -/डॉक्टर कृष्णा राठोड किंमत पंचवीस रुपये .
    ● मळांव नसाबं पंचायतं– डॉक्टर के.बी. पवार किंमत शंभर रुपये.
    ● कोरोना अवकाश– सिमरण ममता राहुल चव्हाण किंमत 50 रुपये.
    ● गोरशिकवाडी –बी. सुग्रीव किंमत शंभर रुपये.
    ● वाटसाप — वाकडोत.गोविंद पवार किंमत शंभर रुपये.
    ● वचारी –भुकीया.गणेश. करमठोट किंमत शंभर रुपये.
    ● वरसेर नेम –काशिनाथ नायक किंमत 50 रुपये.
    ● वगम –काशिनाथ नायक किंमत तीस रुपये.
    ● नायकी मळायेर छं.– काशिनाथ नायक किंमत साठ रुपये.
    ● समळं –काशिनाथ नायक किंमत चाळीस रुपये.
    ● लांवणन .पिवशी –भीमणी पुत्र मोहन नाईक किंमत 125 रुपये.
    ● घुगरी घालेरो –राहुल चिंधु पालत्या किंमत 50 रुपये.
    ● मलुकी –जयराम पवार किंमत 365 रुपये.
    ● गेय संवाद –सुरेश मंगुजी.राठोड किंमत शंभर रुपये.
    ● गोर बंजारा वर्णमाला –युवराज महाराज किंमत 160 रुपये.
    ● कथा वेध –डॉक्टर गणेश चव्हाण किंमत 175 रुपये.
    ● आसेवरी जगावे– प्रताप दासूजी राठोड किंमत 160 रुपये.
    ● ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी.संपादन प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण 50 रुपये.
    सन 2021
    ● गोरबंजारा तिज त्यौहार –बाबुराव गणपतराव पवार 70 रूपये.
    ● बंजारा दार्शनिक नरसिंगजी. भानावत –सुरेश राठोड, सुरेश शेरे किंमत शंभर रुपये.
    ● गोरबंजारा राज –राजकुमार राठोड किंमत 250 रुपये.
    ● संत सेवालाल महाराज –आनंदा जाधव किंमत 50 रुपये.
    ● ऋणानुबंध कुष्ठमुक्तांशी- डॉक्टर वाय एस जाधव किंमत 250 रुपये.
    ● बळीराजा–विद्याताई.के. जाधव नाईक 200 रूपये.
    ● निसर्गाचे देणें–विद्याताई के.जाधव-नाईक 200 रूपये
    ● माझ्या छप्पन.कविता–विद्याताई. के. जाधव नाईक..200 रूपये
    ● हिंद. ए. रत्न मल्लुकी बंजारन– प्रा.डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनिता.राठोड-पवार, दिलराज.बंजारा किंमत.525 रूपये.
    ● शहीद-ए-आजम–लक्कीशाह बंजारा–डॉ. अशोक. पवार, डॉ. सुनिता. राठोड -पवार.550 रूपये.
    ● दंवडी निसर्गासाठी–आत्मराम मनिराम राठोड.

    (टीप वरील पुस्तक हे माझ्या संग्रही असल्यामुळे वर्षनिहाय त्याची यादी तयार करण्यात आलेली आहे .अजूनही बऱ्याच लेखकांची पुस्तके प्रकाशित झालेली असून ती मला प्राप्त न झाल्यामुळे सदर यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही यादी अपूर्ण समजावी. माझी लेखकांना विनंती आहे. की सदर यादी अपडेट करण्यासाठी कृपया आपली पुस्तके माझ्या खालील पत्त्यावर अवश्य पाठवावी.)

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    -याडीकार पंजाब चव्हाण
    सुंदल निवास कदम लेआउट श्रीरामपूर पुसद
    94 21 77 43 72 , 95 52 30 27 97

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,