Header Ads Widget

माझी आई...

  माझी "आई"
  कष्ट करते
  कुटुंबासाठी
  खूप झिजते
  ती घेते
  काळजी सर्वांची
  ती जपते
  भावना आमची
  दळण दळते
  ती जात्यावर
  सर्वांना जगवते
  ती अन्नावर
  ती आहे
  करुणेची मूर्ती
  गाऊ किती?
  तिची किर्ती ...
  माझी आई
  माझा मान
  माझी आई
  माझी शान !
  -सुरेशकुमार किसनराव बोरकर
  बडनेरा अमरावती
  M. 98 50 75 25 89

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या