Poem माझी आई… बंडूकुमार धवणे, संपादक August 2, 2021 1 min readShare this:FacebookX माझी “आई” कष्ट करते कुटुंबासाठी खूप झिजते ती घेते काळजी सर्वांची ती जपते भावना आमची दळण दळते ती जात्यावर सर्वांना जगवते ती अन्नावर ती आहे करुणेची मूर्ती गाऊ किती? तिची किर्ती … माझी आई माझा मान माझी आई माझी शान ! -सुरेशकुमार किसनराव बोरकर बडनेरा अमरावती M. 98 50 75 25 89 Post Views: 97Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: अण्णाभाऊ साठेNext: आईस बिलग..… Related Stories झेंडा नको धरू 1 min read Poem झेंडा नको धरू April 10, 2024 गुडीपाडवा 1 min read Poem गुडीपाडवा April 9, 2024 आई नावाच हाॅटेल 1 min read Poem आई नावाच हाॅटेल April 6, 2024