- माझी “आई”
- कष्ट करते
- कुटुंबासाठी
- खूप झिजते
- ती घेते
- काळजी सर्वांची
- ती जपते
- भावना आमची
- दळण दळते
- ती जात्यावर
- सर्वांना जगवते
- ती अन्नावर
- ती आहे
- करुणेची मूर्ती
- गाऊ किती?
- तिची किर्ती …
- माझी आई
- माझा मान
- माझी आई
- माझी शान !
- -सुरेशकुमार किसनराव बोरकर
- बडनेरा अमरावती
- M. 98 50 75 25 89