• Thu. Sep 28th, 2023

कमलेश अलोने यांना मातृशोक

    अमरावती : गौरव प्रकाशन समूहाचे समूह प्रमुख तथा ट्रायलाजिक कॉम्प्युटरचे संचालक कमलेश हरिहरराव अलोणे यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रकलाबाई हरिहरराव अलोने (६७) रा. शांती नगर अमरावती यांचे आज दि. १७/०८/२०२१ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    त्यांच्या पश्चात तीन मुले दिनेश, डाक्टर राजेश, कमलेश व मुलगी सौ.रेखा कनेरे जावई संजयराव कनेरे व नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,