अमरावती :जिल्ह्यातिल आष्टी येथिल आंबेडकरी साहित्य सामाजिक चळवळित कार्य करणारे गत चाळिस वर्षापासुन साहीत्यात रमनारे बोधिवृक्ष पुरस्कार प्राप्त,समतेचे प्रभातकार जेष्ठ साहिंत्तिक कवी.लेखक ,समिक्षक, आयू शिवा प्रधान यांना अखिल भारतिय मराठी साहत्य परिषद पुणे विदर्भ प्रादेशिक अ. भा. म. सा. प. चे विभागिय अध्यक्ष आयू आंनद कुमार शेंडे यांनी एका पञाद्धारे विभागिय अध्यक्ष अमरावती विभाग यांची या पदी नुकतिच निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडी करिता अभासापचे राष्टिय अध्यक्ष मा. शरद गोरे पुणे,आंनद कुमार शेडे संगिता बांबोळे, स्विटी शेंडे सतिश सोमकुंवर,संदिप शेंडे, डाक्टर नंदकिशोर पाटिल ,प्रा.गजानन हेरोळे.प्रा संजय धांडे,डाक्टर राजेद्र बनसोड, वर्षाताई ईंगळे,प दमाकर मांडवधरे,सिता बनसोड, डाक्टर अनंता सूर,प्रा प्रकाश जंवजाळ, डाक्टर महेंद्र भगत, डाक्टर अभिजित प्रधान, आम्रपाली घाडगे ,प्रमोद काळबांडे, सुरेश पेंढारवाड, नागोराव कोम्मलवार, आम्रपाली घाडगे, ईब्राहिमखान, प्रतिभा प्रधान,अविनाश राजगुरे,पानझडे अंबाङकर, संविधान कांबळे, प्रकाश अघम,शिलवंश रायबोले,नरेंद्र गुळघाने, बंडूकुमार धवणे, प्रा पंजाबराव प्रधान, भूषन बनसोड, भावना खोब्रागडे, काजल अपाले, निरज आञाम, अलका धोंडणे आदिंनी शिवा प्रधान यांचे अभिनंदन केले आहे. सर्वस्तरातून या निवडी बद्दल त्यांचे स्वागत, अभिनंदन होत आहे.