Header Ads Widget

कोरोना काळ..!

आपले !
परके !
जिव्हाळ्याचे !
आणि
रक्ताचे !
नाते सुद्धा
कळले !
अडचणी वेळी
पाठ फिरवणारे
आपसूकच गवसले
खायचे
आणि
दाखवायचे
दात
कोरोनाने
दाखविले
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या