खोट्या बातम्यांना आवर घालण्यासाठी सर्वच सोशल मीडिया साईट्स कटबद्ध आहेत. त्यातही फेसबुकचा मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर बघता कंपनीने खोट्या बातम्यांबाबत सूचत करणारं फिचर उपलब्ध करून दलं आहे.
या फिचरमुळे खोट्या बातम्या शेअर करणार्या फेसबुक पेजबाबत सूचना दिली जाईल. युर्जसना रिपटेडली शेअर फॉल्स इन्फॉर्मेशन असं नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही एखादं पेज ब्लॉकही करू शकता. अशा पद्धतीच्या उपायोजनांमुळे खोट्या बातम्यांना आळा बसू शकतो.
0 टिप्पण्या