मुंबई: बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लियोनी पुन्हा एकदा नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या फोटोशुटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो या वषार्तील सर्वात हॉट फोटो असल्याचे तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
सनी लियोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती खुपच बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. तिने स्वत:ला केवळ एक छोट्या कपड्यांनी झाकलेआहे. तिने हे न्यूड फोटोशुट केले असून फोटोत तिच्या मादक आदा पाहायला मिळत आहेत. तीने हे फोटोशुट २0२२ साठीच्या कॅलेंडरसाठी केले आहे.
तिच्या वर्कफ्रंटसंदर्भात बोलले तर, सनी लियोनीने मोतीचूर चकनाचून या चित्रपटात एक विशेष पात्र साकारले होते. आगामी अनामिका चित्रपटात ती आता दिसणार आहे. यासोबतच, चित्रपट शेरो, तमिळ चित्रपट वीरमादेवी आणि रंगीला यांमध्येदेखील ती आपली भूमिका बजावताना दिसणार आहे.
सनी लिओनीकडून न्यूड फोटोशूट! चाहते पाघळले.!
Contents hide