मुर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील गोरेगांव येथील प्रतिष्ठित नागरिक, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे संतोष पंजाबराव मोरे (४५) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २२ मे २०२१ रोजी दु:खद निधन झाले.
Contents hide
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
संतोष मोरे यांच्या निधनाने गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी आप्तेष्ट, आमदार हरीष पिंपळे यांच्यासह गावातील अनेक मान्यवरानी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.