• Wed. Sep 27th, 2023

रामेश्र्वर चव्हाण यांना मातृशोक

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करजगांव येथील उपसरपंच रामेश्र्र चव्हाण यांच्या मातोश्री देवकीबाई किसनराव चव्हाण (६५) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २९ मे २०२१ रोजी दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले परमेश्र्वर, रामेश्र्वर असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
देवकीबाई यांच्या निधनाने गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडला. याप्रसंगी गावातील व आठवणीतील करजगांव समुहाच्या अनेक मान्यवर सदस्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,