अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करजगांव येथील प्रतिष्ठित नागरिक, अत्यंत मनमिळाऊ, उच्चशिक्षित अनिल लक्ष्मणराव हिरवे (५०) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. १५ मे २०२१ रोजी दु:खद निधन झाले.
Contents hide
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अनिल हिरवे यांच्या निधनाने गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी गावातील व आठवणीतील करजगांव समुहाच्या अनेक मान्यवर सदस्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.