आंबेडकरी साहित्य जगतातील आंबेडकरी तत्त्वज्ञानाची कट्यार उपसणारा प्रखर विद्रोही तत्वचिंतक, आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक, कवी, साहित्यिक, विचारवंत तथा आंबेडकरी साहित्य आणि संस्कृति महामंडळाचे कुशल संघटक प्रा. सतेश्वर मोरे, अमरावती यांचे आज निधन झाले. आंबेडकरी साहित्य-चळवळीतील एक दैदिप्यमान तारा आणखी निखळला आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सरांच्या स्मृतिना विनम्र आदरांजली..!
-गौरव प्रकाशन, अमरावती
Contents hide