• Sun. May 28th, 2023

प्रभाकरराव सावळे यांचे निधन

अमरावती, ‍: स्थानिक शंकरनगर मार्गावरील आनंदविहार कॉलनी येथील रहिवासी व वर्धा येथील जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांचे वडील प्रभाकरराव लक्ष्मण सावळे (वय 81) यांचे शुक्रवारी (ता. 26) ला दुपारी 12:30 वाजता रेनबो रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. हिन्दू स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पाच मुली, जावई व नातवंडे बराच मोठा परिवार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *