Contents hide
- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
तिवसा तालुक्यातील भांबोरा येथील वीरेंद्र ज्ञानेश्वरराव खंडार यांचे वडील प्रगतिशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर राघोबाजी खंडार (वय ७० वर्ष) यांचे दि.२६ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.गत काही महिन्यांपासून ते पॅरालिसीस व ब्रेन हॅमरेज आजाराने ग्रस्त होते.त्यांच्या वर त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी अर्चनाताई मुलगा नरेंद्र आणि वीरेंद्र तसेच दोन भाऊ स्नुषा नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.