राळेगाव : शासनाने आता रेशनवर मका आणि गहू देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता राळेगाव तालुक्यातील अंतोदय रेशन कार्डधारकांना गहू ऐवजी मक्याची पोळी खावी लागणार आहे अंत्योदय योजनेनुसार एका कुटुंबाला ३५ किलो धान्य मिळते त्यात आता प्रत्येक कार्डधारकाला गहू कमी होऊन त्याऐवजी मका दिला जात आहे
मक्याचा दर हा एक रुपया आहे त्यात पंधरा किलो गहू ऐवजी दहा किलो मका व पाच किलो गहू देण्यात येत असून मक्क्याचे जास्त वितरण करण्यात येत आहे रेशन कार्ड वर अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड वर असलेल्या नागरिकांनी शासनाने गहू कमी करून त्याऐवजी भरडधान्य देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हा निर्णय आता अमलात आणला जात आहे महाराष्ट्रात सध्या गहू आणि ज्वारी च्या भाकरी खाल्ल्या जातात त्यामुळे या मक्याचे कराची तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
‘खाओ मक्के दी रोटी’ राशनात मिळाला दहा किलो मका
Contents hide