• Sat. Sep 23rd, 2023

कृती

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021
    आपली प्रत्येक कृती
    असते कुशल/अकुशल
    ती देते आनंद /दुःख
    ती फिरवते चक्र…
    भव / उधर्व
    निर्णय आहे आपला
    सकारात्मकता /
    नकारात्मकता
    जन्म, मृत्यू /
    मुक्ती ……!!!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    धम्ममित्र सुरेशकुमार बोरकर

    अमरावती
    M.9850752589