• Mon. Jun 5th, 2023

साखरपुडा अथवा लग्नाच्या निमित्ताने घेतली जाणारी खास अंगठी ..!

ByGaurav Prakashan

Feb 3, 2021

दागिन्यांमध्ये विविध प्रकार पहायला मिळत असले तरी साखरपुडा अथवा लग्नाच्या निमित्ताने घेतली जाणारी अंगठी खास असते. ती जास्तीत जास्त काळ वापरण्याकडे युवतींचा कल असतो. आजकाल रिंगमध्ये अनेक ट्रेंडी डिझाईन्स बघायला मिळत आहेत. एंगेजमेंट रिंगच्या काही हॉट ट्रेंड्सविषयी..
थ्री स्टोन रिंग- या अंगठीमुळे क्लासिक लूक मिळतो. प्लॅटिनम आणि गोल्ड या कॉम्बिनेशनसोबत ही रिंग खास दिसते. यलो डायमंड रिंग- एंगेजमेंट रिंगमध्ये व्हाईट डायमंड कायम ट्रेंडमध्ये होते. पण हल्ली यलो डायमंड रिंगने व्हाईट डायमंडची जागा घेतली आहे. रेडयंट कटने सजलेली ही रिंग नववधूच्या सौंदर्यात भर घालेल यात शंका नाही. मायक्रो पेव्हवाली रोझ गोल्ड रिंग- मायक्रो पेव्ह रिंगचा पॅटर्न ऑलटाईम फेव्हरेट आहे. साध्या डिझाईनची आवड असणार्‍या तरुणींसाठी हा योग्य पॅटर्न आहे. नेहमीच्या पांढर्‍या रंगापेक्षा रोझ गोल्ड रिंग हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय होतो आहे. कुशन कट रिंग- मोठय़ा डिझाईनची आवड असणार्‍या तरुणींसाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे. या आकारातील अंगठय़ा बोटांमध्ये उठून दिसतात.दागिन्यांमध्ये विविध प्रकार पहायला मिळत असले तरी साखरपुडा अथवा लग्नाच्या निमित्ताने घेतली जाणारी अंगठी खास असते. ती जास्तीत जास्त काळ वापरण्याकडे युवतींचा कल असतो. आजकाल रिंगमध्ये अनेक ट्रेंडी डिझाईन्स बघायला मिळत आहेत. एंगेजमेंट रिंगच्या काही हॉट ट्रेंड्सविषयी..

थ्री स्टोन रिंग- या अंगठीमुळे क्लासिक लूक मिळतो. प्लॅटिनम आणि गोल्ड या कॉम्बिनेशनसोबत ही रिंग खास दिसते. यलो डायमंड रिंग- एंगेजमेंट रिंगमध्ये व्हाईट डायमंड कायम ट्रेंडमध्ये होते. पण हल्ली यलो डायमंड रिंगने व्हाईट डायमंडची जागा घेतली आहे. रेडयंट कटने सजलेली ही रिंग नववधूच्या सौंदर्यात भर घालेल यात शंका नाही. मायक्रो पेव्हवाली रोझ गोल्ड रिंग- मायक्रो पेव्ह रिंगचा पॅटर्न ऑलटाईम फेव्हरेट आहे. साध्या डिझाईनची आवड असणार्‍या तरुणींसाठी हा योग्य पॅटर्न आहे. नेहमीच्या पांढर्‍या रंगापेक्षा रोझ गोल्ड रिंग हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय होतो आहे. कुशन कट रिंग- मोठय़ा डिझाईनची आवड असणार्‍या तरुणींसाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे. या आकारातील अंगठय़ा बोटांमध्ये उठून दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *