Contents hide
- पिंपळखुटा/स्वाती न.इंगळे
येथील श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय नियामाचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी प्राचार्य डॉ सुभाष मुरे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश इंगळे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विजय कामडी तसेच ओमप्रकाश इंगोले उपस्थित होते.