थंडीनं काढता पाय घेताच उन्हाच्या झळा जाणवू लागतात. वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी पंख्याच्या खरेदीचे बेत आखले जातात. तुम्हीही सिलिंग फॅन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही बाबी विचारात घ्या. उदाहरणार्थ पंख्याच्या रंगरुपापेक्षा पात्यांची संख्या आणि त्यांचा कोन सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवा आणि यावरच त्याची कार्यक्षमता अवलंबून असते. पंख्याची मोटारही दज्रेदार हवी कारण त्यावरही या उपकरणाचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. उन्हाळ्यात हे उपकरण दिवसरात्रं सुरू रहात असल्यामुळेतेआवाज करणार ंनसावं. त्यामुळे सायलेंट फिचरही महत्त्वाचं आहे.
Contents hide