सध्या परीक्षांचे दिवस आहेत. विद्यार्थी अभ्यास पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमता वापरत आहेत. पण अनेकांना पुस्तक डोळ्यासमोर घेतलं तरी झोप येते. असं असेल तर झोप येऊ नये म्हणून एक सोपा उपाय योजा. डोळ्यांच्या वरच्या बाजूला व्हॅसलिन लावा. त्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत. कारण झोप आली की मेंदूकडून डोळे कोरडे ठेवण्याचा संदेश पाठवला जातो. पण डोळे ओलसर असतील तर हा संदेश डोळ्यातील पेशींपर्यंत पोहोचला जात नाही. अशाप्रकारे खरोखर झोप उडते.
Contents hide