G-KPL17TQEZ3
आई आईच असते.. | Gaurav Prakashan
Skip to contentममतेने भरलेली मुर्ती म्हणजे माझी
रंगारूपाने वेगळी असली तरी
बाबांच्या सोबतीने जीवनाची
माझ्याच आईचं सांगतो ती उपाशी
राहते व मायेने मला घास भरवते
दिवसरात्र काबाडकष्ट करून नेहमी
लेकरांची कुटूंबाचीच काळजी करते
मी कितीही चुकलो तरी रागवत नाही
उलट मला कौतुकानेच समजावते
म्हणतात ना जिथे सर्व गुन्हे माफ ते
एकमेव न्यायालय आई नावाचेअसते
जिजाऊ साविञी रमाईच्या रूपात चांगल्या संस्काराची शिदोरी असते
अनेक घडले महापुरूष जिच्यामुळे
त्यांना घडवणारी एक आईच असते
मु.दापेगाव ता .औसा .जि .लातूर
Post Views: 54
Like this:
Like Loading...