अमरावती : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, वृत्तछायाचित्रकार सागर राणे, लेखापाल योगेश गावंडे, संदेश सहायक दीपाली ढोमणे, सुधीर पुनसे, हर्षल हाडे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
Related Stories
April 19, 2024
April 16, 2024