अमरावती : जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत 28 जानेवारी विविध बैठका होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 11.30 वाजता अमरावती निवासस्थान येथून घनश्यामनगरकडे प्रयाण, दुपारी 12 वाजता घनश्यामनगर येथे श्री आर्ट कलावर्ग कला निर्मिती केंद्राला भेट, दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे मेळघाट व अचलपूर मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक, दुपारी 3.30 वाजता जलसंपदा कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता सिंचनभवनात जलसंपदा विभागाची आढावा बैठक, सायंकाळी 5.30 वाजता अमरावती येथून कुरळपूर्णाकडे प्रयाण व राखीव.
Related Stories
September 28, 2023