• Mon. Sep 18th, 2023

मी बुद्ध बनू शकतो !

ByGaurav Prakashan

Jan 25, 2021
  मी श्रेष्ठ बनू शकतो
  मी कुशल कृती करू शकतो
  मी विधायक राहू शकतो
  मी जागृती वाढू शकतो
  मी नकारात्मकता टाळू शकतो
  मी शिलाचरण करू शकतो
  मी सम्येकदृष्टीची प्राप्ती करू शकतो
  मी क्रांती करू शकतो
  मी श्रेष्ठ बनू शकतो
  मी बुद्ध बनू शकतो!
  मी बुद्ध बनू शकतो!!
  मी बुद्ध बनू शकतो!!!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  सुरेशकुमार बोरकर

  बडनेरा, अमरावती
  M.9850752589