• Thu. Sep 28th, 2023

भिमा तुमच्या नावासाठी ..!

ByGaurav Prakashan

Jan 14, 2021
    भिमा तुमच्या नावासाठी ..!
    गावासाठी ना पावासाठी, नाही सख्या भावासाठी
    जळतो आहे अजूनी पोचिराम भिमबा तुमच्या नावासाठी ..!
    नको कुणाची मलमपट्टी अस्मितेच्या घावासाठी
    लढू लढाई संघर्षाची नाही कुणाच्या वाहवासाठी…!
    प्रा. नंदू वानखडे
    मुंगळा जि. वाशिम
    9423650468