Poem अधीर मनाचे फुलपाखरू…! Gaurav Prakashan January 19, 2021 1 min readShare this:TwitterFacebookमनात लपल्या मोरपिसांनाकधी मिळाव्या उजेडवाटाक्षणात उठती मनात कितीदाखळखळणाऱ्या समुद्र लाटा…!कधी उडते पंख लेऊनीअधीर मनाचे फुलपाखरूदोर मनाचा तुटून जाईआवरता ना जाई आवरू… !प्रा. नंदू वानखडे,मुंगळा, जि.वाशिम9423650468 Post Views: 28Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: पुरस्कर्ता: पुरस्कार आणि संदर्भNext: डॉ. यशवंत मनोहर कोण? Related Stories बापू तुमच्या देशात… 1 min read Poem बापू तुमच्या देशात… October 2, 2023 श्रावणसरी 1 min read Poem श्रावणसरी July 30, 2023 सायकल माझी… 1 min read Poem सायकल माझी… June 25, 2023