- उद्धेश असावा स्पष्ट
- दृष्टी असावी सम्येक
- कर्म असावे कुशल
- शील असावे सुंदर
- उच्च असावा आदर्श
- निवडा उधर्व चक्र
- नेहमी ठेवा जागृती
- प्रत्येकाने करा क्रांती
- करा तुम्ही धम्मविचय
- मन करा परिवर्तन
- स्वीकारावी धम्मदृष्टी
- वाढवा सकारात्मकता
- द्या सर्वांना प्रतिसाद
- खरे करा शरणगमन
- करा बुद्धत्वाची प्राप्ती
- आपणास लाभो
- बाबासाहेबांची दृष्टी,
- तथागतांची दृष्टी…
- जी आहे….
- परिपूर्ण दृष्टी
- सम्येक दृष्टी….!!!
- धम्ममित्र
- सुरेश बोरकर
- बडनेरा अमरावती
- M.9850752589