हसरा चेहरा सुंदर दिसतो. इतकंच कशाला, मेक अप पेक्षा चेहर्यावर हसू असणारा चेहरा अधिक आकर्षक दिसतो. हसण्याचे १९ वेगवेगळे प्रकार असतात असं तज्ज्ञ सांगतात. तुम्हाला माहितीये, हसण्यामुळे रक्ताचा प्रवाह (ब्लड फ्लो) २२ टक्क्याने वाढतो तर तणावाने हा प्रवाह ३५ टक्क्याने कमी होतो. एक व्यक्त दिवसभरात जवळपास १३ वेळा हसते असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर मंडळी हे वाचा आणि भरपूर हसा.
Contents hide