• Sun. Jun 11th, 2023

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना दिल्या शुभेच्छा

ByBlog

Dec 1, 2020

Mumbai (PIB):सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटर वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, “सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनाच्या विशेष प्रसंगी सर्व @BSF_India जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा. सीमा सुरक्षा दलाने स्वत:ची एक पराक्रमी दल म्हणून ओळख निर्माण केली असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात देशाचे संरक्षण आणि नागरिकांना मदत करण्याची त्यांची वचनबद्धता अटळ आहे. सीमा सुरक्षा दलाचा भारताला अभिमान वाटतो. ! “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *