अमरावती : श्री संत गाडगेबाबा यांनी बुरसटलेल्या समाजाला आपल्या कीर्तना चे माध्यमातून समाजसुधारणा घडवून आणणारे थोर समाजसुधारक ,विचारवंत चालत बोलत विधापीठं म्हणजे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम समाज अंतर ठेवून साध्या पध्दतीने महाराष्ट्र राज्य कृती समितीचे 33 आगड पागड आन्यायग्रस्त समाजाचे नेतृत्व करणारी संघटना महाराष्ट्र राज्य कृती समिती या समितीचे महासचिव उमेश महादेवराव ढोणे यांनी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांची आरती, भजन गाऊन पुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला.
कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन उमेश महादेवराव ढोणे अमरावती येथील निवासस्थानी साध्या पध्दतीने फिजिकल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आले होते.
Contents hide