• Fri. Jun 9th, 2023

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

ByBlog

Dec 10, 2020

अमरावती : शहरात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्रात दि. 8 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असेही पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *