• Wed. Jun 7th, 2023

वनमंत्री संजय राठोड यांचा दौरा

ByBlog

Dec 21, 2020

अमरावती : राज्याचे वन मंत्री संजय राठोड दि. 21 व 22 डिसेंबर रोजी हे अमरावती जिल्हा दौ-यावर आहेत.
प्राप्त दौ-यानुसार, वन मंत्री श्री. राठोड यांचे दि. 21 रोजी रात्री साडेआठ वाजता हॉटेल ग्रँड महफिल, अमरावती येथे आगमन व राखीव. मंगळवार, दि. 22 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथून अभियंताभवन, शेगाव नाका, अमरावतीकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता अभियंताभवन येथे आगमन व अमरावती जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा. दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 वाजता नांदेडकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *