Mumbai(PIB) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
“माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. चौधरी चरण सिंह यांनी आपले आयुष्य गाव आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी वाहिले, त्यांच्या या कार्यामुळे ते कायम स्मरणात राहतील.”, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Contents hide