पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तिवसा येथे आज विविध कार्यक्रम

अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्या दि. 11 डिसेंबर रोजी तिवसा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम होणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शुक्रवार दि. 11 डिसेंबरला 10.30 वाजता अमरावती निवासस्थान येथून तिवस्याकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता तिवसा विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 12 ते सायंकाळी सहादरम्यान तिवसा नगरपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता तिवसा येथून अमरावतीकडे प्रयाण, सायंकाळी 6.30 वाजता अमरावती येथे आगमन व निवासस्थानी राखीव.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!