• Sun. May 28th, 2023

धम्मदृष्टी

ByBlog

Dec 31, 2020
    उद्धेश असावा स्पष्ट
    दृष्टी असावी सम्येक
    कर्म असावे कुशल
    शील असावे सुंदर
    उच्च असावा आदर्श
    निवडा उधर्व चक्र
    नेहमी ठेवा जागृती
    प्रत्येकाने करा क्रांती
    करा तुम्ही धम्मविचय
    मन करा परिवर्तन
    स्वीकारावी धम्मदृष्टी
    वाढवा सकारात्मकता
    द्या सर्वांना प्रतिसाद
    खरे करा शरणगमन
    करा बुद्धत्वाची प्राप्ती
    आपणास लाभो
    बाबासाहेबांची दृष्टी,
    तथागतांची दृष्टी…
    जी आहे….
    परिपूर्ण दृष्टी
    सम्येक दृष्टी….!!!
    धम्ममित्र
    सुरेश बोरकर
    बडनेरा अमरावती
    M.9850752589

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *