• Mon. Jun 5th, 2023

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 2 नामनिर्देशन पत्राची उचल

ByBlog

Nov 11, 2020

अमरावती: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 2 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली.

आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये डॉ. साबीर कमाल, संतोष रामसिंग जाधव यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *