अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे उद्या (दि. 13) जिल्ह्यात आगमन होणार आहे.
Contents hide
प्राप्त दौ-यानुसार गुरूवार, दि. 12 रोजी सायंकाळी 7.45 वाजता शासकीय निवासस्थान, मुंबई येथून सीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकाकडे प्रयाण, सायंकाळी 8.35 वाजता सीएसएमटी रेल्वेस्थानकाहून रेल्वेने अमरावतीकडे प्रयाण, शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 7.40 वाजता बडनेरा, रेल्वेस्टेशन येथे आगमन व अमरावती निवासस्थानी प्रयाण, सकाळी 8 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.