Skip to content
अग किती कर्शीन माझ्यासाठी
तुझे ते कष्ट खरच पाहवत नाही आता
जनमापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत
जीवाला मारून अन् कष्टाचं ओझ
तुझ्या माथ्यावर मला कमी करायचं आता
माफ कर आई खरच जगवा वाटत नाही आता
अन् माझ्या पायावर तू उभ केलस
इतकं सर्व असूनही माझ्या लग्नाला
का तू रोज माझ्या सुखासाठी लढतेस
का दिसून ही आंधळ्या सारखे वागतात
तू कधी पायात पैजण घालते नाही
आणि नाही बाबांनी नवीन कपडे घेतले
पण माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून
तू नवऱ्या मुलाच्या आई वडिलांना
इतकं तू प्रेम करतेस माझ्यावर
माझ्या सारख्या किती तरी मुली
या विचाऱ्याने आत्महत्या करतात
(Images Credit : Youtube)
Like this:
Like Loading...