अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण ऊर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष) यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.