मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपली दीर्घ काळची मैत्रीण नताशा दलालसोबत मुंबईच्या अलिबाग येथील द मॅन्शन हाऊसमध्ये विवाहबंधनात अडकला. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ते दोघे एकमेकांचे हात पकडून सात फेरे घेत असल्याचे दिसत आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपयर्ंत त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. वरुणच्या लग्नाचा फोटो वुम्पलाने त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Related Stories
September 30, 2024