- मी श्रेष्ठ बनू शकतो
- मी कुशल कृती करू शकतो
- मी विधायक राहू शकतो
- मी जागृती वाढू शकतो
- मी नकारात्मकता टाळू शकतो
- मी शिलाचरण करू शकतो
- मी सम्येकदृष्टीची प्राप्ती करू शकतो
- मी क्रांती करू शकतो
- मी श्रेष्ठ बनू शकतो
- मी बुद्ध बनू शकतो!
- मी बुद्ध बनू शकतो!!
- मी बुद्ध बनू शकतो!!!
- सुरेशकुमार बोरकर
- बडनेरा, अमरावती
- M.9850752589